बंद

    दृष्टिकोन आणि ध्येय

    प्रकाशित तारीख : November 14, 2019

    दृष्टिकोन

    “जलद, समावेशक मदत प्रणाली आणि शाश्वत पुन:स्थापित प्रक्रियांद्वारे महाराष्ट्राला आपत्ती-प्रतिसादक्षम राज्य बनविणे, तसेच आपदग्रस्त शेतकरी आणि दुर्बल घटकांना प्राधान्य देणाऱ्या पारदर्शक पुनर्वसन प्रक्रियांद्वारे सर्व प्रकल्पग्रस्त व्यक्ती / कुटुंबांना मदत पोहोचविणे व पुन: स्थापित करणे.”

    ध्येय

    “आपत्तीपासून समुदायांचे संरक्षण, त्वरित सहाय्य, मदत आणि सुव्यवस्थित आर्थिक सहाय्य, पारदर्शक प्रक्रियांद्वारे शाश्वत पुनर्प्राप्ती प्रदान करणे, मजबूत वैधानिक चौकटीत प्रकल्प बाधित लोकांचे कालबद्ध पुनर्वसन आणि पुनर्स्थापना सुनिश्चित करणे, पुनर्वसन वसाहतींमध्ये आवश्यक नागरी सुविधांची हमी देणे, पुनर्वसन प्राधिकरण व संनियंत्रण समितीद्वारे परिक्षण, वेठबिगारीचे उच्चाटन, मानवी प्रतिष्ठेचे जतन, जोखमीच्या गावांचे स्थलांतरण आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी सक्षम होणे.”